। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाडगाव येथील सुप्रभात कंपनीमधील बॅटर्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडगाव येथील सुप्रभात इन्फ्राझोन प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या आवारातून 31,500 रूपये किंमतीच्या पाच बॅटर्या एका अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार शेलार करीत आहेत.
अलिबागमध्ये बॅटर्यांची चोरी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Alibag Forest Department: वन कर्मचाऱ्यांची बदली पारदर्शक
by
Sanika Mhatre
June 2, 2026
चौल-२ शाखेची राज्यात नोंद रायगडातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय
by
Sanika Mhatre
June 2, 2026
अलिबागमध्ये रिमझिम पाऊस
by
Sanika Mhatre
June 2, 2026
स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?
by
Sanika Mhatre
June 2, 2026
नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार
by
Sanika Mhatre
June 2, 2026
PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा'ची दिमाखदार सांगता
by
Sanika Mhatre
June 2, 2026