• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आचारसंहितेच्या कचाट्यात आयपीएल?

Krushival by Krushival
March 17, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणुक तारखांमुळे बीसीसीआयला फुटला घाम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआयची मात्र डोकेदुखी चांगलीच वाढली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक ही 7 टप्प्यात होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होईल तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोकसभेसाठी मतदान प्रतिक्रिया सुरू राहणार आहे.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे शेड्युल जाहीर केले होते. यात 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतच्या शेड्युलचा समावेश होता. मात्र आता दुसर्‍या टप्प्यातील शेड्युल जाहीर करताना निवडणुकांचा प्रत्येक ठिकाण आणि मतदानाची तारीख याची सांगड घालेपर्यंतच बीसीसीआयला घाम फुटणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हा कार्यक्रम 19 एप्रिलपासून सुरू होऊन 4 जून पर्यंत संपणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, 2 जूनपासून वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये टी 20 विश्‍वचषक सुरू होत आहे. त्यापूर्वी बीसीसीआयला आयपीएलचे सर्व सामने संपवणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याचे नियोजन करताना बीसीसीआयला रात्री जागून काढव्या लागणार असे दिसत आहे. पहिल्यांदाच आयपीएल आणि लोकसभा निवडणूक एकाचवेळी आलेल्या नाहीत. मात्र यंदा बीसीसीआयसमोर मोठं आव्हान असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलचे उर्वरित नियोजन हे पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. आता ही स्पर्धा विदेशात हलवणे शक्य नाही. युएई हा चांगला पर्याय दिसत असला तरी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील तेथील वातावरण हे खूपच आव्हानात्मक असते. उष्णतेमुळे खेळाडूंना प्रचंड त्रास होऊ शकतो. तसेच पुढे टी 20 विश्‍वचषक असल्याने खेळाडू तंदुरूस्तीच्या बाबतीत जास्त सतर्क असतील.

आयपीएल चेअरमन अरूण धुमल यांनी आयपीएल ही भारतातच होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी 2019 चे देखील उदाहरण दिले होते. 2019 मध्ये मार्च 23 पासून मे 12 पर्यंत झाला होता. त्यावेळी निवडणुका या 11 एप्रिलपासून 19 मे पर्यंत झाल्या होत्या.

दरम्यान, लोकसभेच्या निडवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयपीएलचा दुसरा टप्पा हा युएईमध्ये होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जरी एप्रिल, मे आणि जून महिन्यात आयपीएल सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे एकाचवेळी येत असले तरी जय शहा यांनी बोलताना आयपीएलचा दुसरा टप्पा हा भारतातच खेळवला जाईल असे स्पष्ट केले.

Related

Tags: bcciCODE OF CONDUCT FOR TEACHER RECRUITMENTelectionindiaIPLkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा

Next Post

नवी मुंबई ही भविष्यातील जागतिक क्रीडानगरी

Krushival

Krushival

Related Posts

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात
क्रीडा

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात

March 5, 2026
दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’
कोलकाता

दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’

March 5, 2026
फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
क्रीडा

नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

March 4, 2026
बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

March 4, 2026
Next Post
विकास आराखड्यावरुन सिडको, मनपात जुंपली

नवी मुंबई ही भविष्यातील जागतिक क्रीडानगरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?