• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक आजपासून सुरु

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 10, 2025
in उरण, रायगड
0 0
0
भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक आजपासून सुरु
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । प्रतिनिधी ।

पावसाळी हंगामामुळे बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवस प्रवासी बोटसेवा शुक्रवार दि.10 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. साडेचार महिन्यांनंतर ही सागरी मार्गावरील सेवा सुरू झाल्याने अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांची गैरसोय दूर होऊन दिलासा मिळणार आहे.

हवामानातील बदल, वादळ, मुसळधार पाऊस, समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाऊचा धक्का रेवस, मोरा-भाऊचा धक्का, गेट वे-मांडवा अशा सागरी महामार्गावरील बोटसेवा बंद करण्यात आल्या होत्या. पावसाळी हंगामात जलवाहतूक संस्थेमार्फत दरवर्षी ही बोटसेवा बंद केली जाते. यातील मोरा- भाऊचा धक्का, गेट वे-मांडवा बोटसेवा दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. मात्र, भाऊचा धक्का ते रेवस मार्गावरील बोटसेवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, पावसाने आता उसंत घेतल्यानंतर ही बोटसेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. खोल समुद्रातील चक्रीवादळांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन एखादी दुर्घटना होऊ नये, तसेच परतीच्या पावसामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अशा काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती जलवाहतूक संस्थेतर्फे देण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevas Passenger Boat Servicesocial newsuran news
Previous Post

नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडकोची कारवाई

Next Post

परेश राठोड यांचे अपघातात निधन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
परेश राठोड यांचे अपघातात निधन

परेश राठोड यांचे अपघातात निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?