• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भिलारे चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत चुरस

Varsha Mehata by Varsha Mehata
January 8, 2022
in क्रीडा, राज्यातून
0 0
0
भिलारे चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत चुरस
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पांचगणी | प्रतिनिधी |
पांचगणी व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या भाऊसाहेब भिलारे चषक पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुषांत भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मुंबई बंदर, आयकर यांनी, तर महिलांत शिवशक्ती, महात्मा गांधी, स्वराज्य, राजमाता जिजाऊ यांनी उपांत्य फेरीत धडक दिली.
पांचगणीच्या बाळासाहेब भिलारे क्रीडानगरीत सुरू असलेल्या पुरुषांच्या उपउपांत्य फेरीत भारत पेट्रोलीयमने रिझर्व्ह बँकेला 33-12 असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. अजिंक्य पवार, अक्षय सोनी, आदित्य शिंदे, ओमकार मोरे या विजयाचे शिल्पकार ठरले. साईराज कुंभार, जयेश यादव रिझर्व्ह बँकेकडून बरे खेळले. दुसर्‍या सामन्यात महिंद्राने ओमकार कुंभार, शुभम बोडके, शेखर तटकरे यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर युनियन बँकेला 26-25 असे चकविले. मध्यांतरातील 16-14 ही 2गुणांची आघाडी महिंद्राच्या कामी आली.
मुंबई बंदर संघाने मध्य रेल्वे(डिव्हिजन) संघाचा प्रतिकार 38-23 असा मोडून काढत आपली विजयी घोडदौड कायम राखली. विश्रांतीला दोन्ही संघ 17-17 अशा बरोबरीत होते.उत्तरार्धात मुंबई बंदराच्या ज्ञानेश जाधव, सोमनाथ जाधव यांनी टॉप गिअर टाकत भराभर गुण घेत संघाचा 15गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साजरा केला. मध्य रेल्वे डिव्हीजनचा पंकज चव्हाण एकाकी झुंजला. पुण्याच्या आयकरने मध्य रेल्वेचा 32-16 असा सहज पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. निलेश साळुंखे, कृष्णा मदने यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला आयकरच्या विजयाचे श्रेय जाते. गुरविंद, विराज लांडगे रेल्वेकडून बरे खेळले. महिलांच्या उपउपांत्य सामन्यात शिवशक्तीने एम.डी. स्पोर्ट्स-पुणे यांचा प्रतिकार 32-21 असा मोडून काढला. रेखा सावंतचा चढायातील झंजावाती पुणेकरांना रोखता आला नाही. तिने एकदा एकाच चढाईत 4 व एकदा 3 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. तिला चढाईत प्रणाली भुवड, तर पकडीत साक्षी रहाटे, साधना विश्‍वकर्मा यांची मोलाची साथ लाभली. एम.डी.च्या दिव्या सोनावणे, अनुष्का फुगे चमकल्या.
राजमाता जिजाऊने हनुमान मंडळ-बाचणी यांना 39-29 असे रोखत उपांत्य फेरी गाठली. सलोनी गजमल,मंदिरा कोमकर, ऋजुता निगडे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. शेवटच्या सामन्यात महात्मा गांधींने राजे शिवछत्रपती संस्था यांचा 22-19 असा निसटता पराभव करीत आगेकूच केली. पुरुषांत आयकर-पुणे विरुद्ध मुंबई बंदर आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध महिंद्रा यांच्यात उपांत्य लढती होतील. महिलात शिवशक्ती विरुद्ध राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य विरुद्ध महात्मा गांधी यांच्यात उपांत्य लढती होतील.

Related

Tags: kabaddimaharashtrasports
Previous Post

मालिका जिंकण्यासाठी भारत, आफ्रिकेत चुरस

Next Post

कोरोनावाढीने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा स्थगित

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

April 12, 2026
हापूसला अवकाळी पावसाचा फटका
नवी मुंबई

हापूसला अवकाळी पावसाचा फटका

April 12, 2026
भीम जयंतीचा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
पुणे

भीम जयंतीचा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026
समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी
पालघर

समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी

April 12, 2026
वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी
पालघर

वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी

April 12, 2026
Next Post
देशात 24 तासांत 48,695 नवे रुग्ण

कोरोनावाढीने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?