| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा कॉलनी सिग्नल येथील रस्त्यावरील खड्ड्यांचे शेकापचे पनवेलचे शहर कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या कडून करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, प्रवीण पाटील, शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के उपस्थित होते. सायन-पनवेल महामार्ग खांदा वसाहतीच्या प्रवेश समोर मोठमोठया खड्ड्यांनी वाहन चालक हैराण झालेले आहेत. अखेर शेकापतर्फे पूजा करून श्री फळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
शेकापकडून खड्ड्यांचे भूमिपूजन
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, पनवेल, रायगड
- Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspenvel newsraigadskp newsSKP PANVEL
Related Content
अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
by
Sanika Mhatre
September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
by
Sanika Mhatre
September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
by
Sanika Mhatre
September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
by
Sanika Mhatre
September 9, 2026
स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
by
Sanika Mhatre
September 9, 2026