• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जनतेच्या सेवेसाठी शेकाप कटिबद्ध: चित्रलेखा पाटील

Antara Parange by Antara Parange
January 4, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जनतेच्या सेवेसाठी शेकाप कटिबद्ध: चित्रलेखा पाटील
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गोरगरीब मुला-मुलींना सायकल वाटप; शिक्षणाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले असून, हीच परंपरा पुढे नेत गोरगरीबांच्या मुलांसाठी मोफत सायकल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सहाणपासून सुडकोलीपर्यंतच्या गावांमधील हजारो मुले व मुलींना सायकल दिल्याचा खऱ्या अर्थाने आनंद आहे. शाळेत जाण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. जनतेच्या सेवेसाठी शेकाप कायमच कटीबध्द आहे, असे प्रतिपादन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.


चित्रलेखा पाटील यांच्यामार्फत मुला-मुलींनी मोफत सायकल वाटप कार्यक्रम अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथे रविवारी (दि.4) आयोजित करण्यात आला. यावेळी शेकाप तालूका माजी चिटणीस अनिल पाटील, शेकाप तालूका चिटणीस सुरेश घरत, मोहन धुमाळ, राजेंद्र म्हात्रे, प्रकाश खडपे, गणेश धुमाळ, विक्रांत वार्डे, निकीता राऊत, जनार्दन शेळके, नामदेव तांबडकर, प्रिती तांबडकर, बाळू पाटील, अमित देशमुखआदी मान्यवर, शेकापचे वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कुदेपासून सहाणपर्यंतच्या गावातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते हा सायकल वाटप वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणारी मुले आणि मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, हा उद्देश ठेवून शेकाप नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल वाटपाचा नाविन्य उपक्रम सुरू केला. कष्टकरी, कामगारांचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील, माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत दत्ता पाटील यांनी शिक्षणाचा सुरु केलेला वारसा जपण्याचे काम केले जात आहे. शिक्षण हेच सर्वेसर्वा आहे, हे जाणून गोरगरीबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सायकल देऊन सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांना केंद्र बिंदू ठेवून काम केले जात आहे.

तसेच, या परिसराचा विकास हा शेकापच्या माध्यमातून केला आहे. उमटे धरणातील गाळाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या भागातील रस्त्यांची समस्या बिकट आहे. चांगले लोक प्रतिनिधी असल्यास गावांचा विकास नक्की होतो. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत आहेत. शेकापकडून सर्वसामान्यांच्या मनातला उमेदवार दिला जाईल. शेतकरी कामगार पक्ष, पाटील कुटूंबिय जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले.

पुढे त्यांनी सांगितले की, देशसेवेसाठी नांगरवाडी येथील तरुणीची निवड झाली आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आई, वडीलांनी केलेल्या त्यागामुळे हे शक्य झाले आहे. गावाचा, समाजाचा, अलिबागचा आणि रायगड जिल्ह्याचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम या तरुणीने आपल्या मेहनतीने केले आहे, असे गौरवोद्गार चित्रलखा पाटील यांनी काढले.

हजारो मुला-मुलींच्या चेहऱ्यावर हसू
घरापासून शाळेचे अंतर तीन ते पाच किलोमीटर आहे. कधी चालत, तर कधी अन्य वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळेतील मुला-मुलींची गळती कमी झाली पाहिजे, ही भूमिका घेत शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या सौजन्याने शासनाच्या एक पाऊल पुढे जात हजारो मुला-मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. सहाणपासून कुदेपर्यंतच्या 30हून अधिक गावांतील विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळाला. हा आगळावेगळा कार्यक्रम नांगरवाडी येथे घेण्यात आला. सायकली मिळाल्याने मुला-मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला.
सृष्टी धुमाळ यांचा सन्मान
सैन्य दलात निवड झाल्याबद्दल नांगरवाडी येथील तरुणी सृष्टी धुमाळ यांचा या कार्यकमाच्या निमित्ताने विशेष सन्मान करण्यात आला. शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Related

Tags: anil patilchitralekha patilDistribution of bicyclesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsprakash khadaperaigadskp alibagskp newssocial media newssocial newssuresh gharat
Previous Post

पैशाच्या जोरावर उमेदवार बिनविरोध

Next Post

कोट्यवधींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

कोट्यवधींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?