दुचाकीची चोरी

| पनवेल | कामोठे |

वसाहतीमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नरेश आदावडे यांनी कामोठे सेक्टर 7 मधील शीतलधारा कॉम्प्लेक्समधील मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्यामुळे त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यामध्ये चोरीची तक्रार दिली आहे.

Exit mobile version