• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोठी बातमी! वसूलीसाठी बीपीसीएल कंपनीवर भेंडखळ ग्रामपंचायतीची जप्तीची कारवाई

Santosh Raul by Santosh Raul
December 19, 2023
in sliderhome, उरण, क्राईम, रायगड
0 0
0
मोठी बातमी! वसूलीसाठी बीपीसीएल कंपनीवर भेंडखळ ग्रामपंचायतीची जप्तीची कारवाई
0
SHARES
198
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बीपीसीएल कंपनीने थकवली 4 कोटी रुपयांची थकबाकी रक्कम

| चिरनेर | प्रतिनिधी |

वारंवार नोटीसा बजावल्यानंतरही बोकडवीरा-उरण येथील मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीने मालमत्ता कराची थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर थकीत असलेल्या 4 कोटी 1 लाख 23 हजार 399 रुपयांच्या वसुलीसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीने मंगळवारी (दि.19) जप्तीची कारवाई केली आहे.

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि. प्रकल्प उभारण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या या कंपनीची भेंडखळ ग्रामपंचायतीकडे 2016 पासून मालमत्ता कराची एकूण 9 कोटी 2 लाख 71 हजार 722 रुपये थकबाकी आहे. थकबाकीच्या रकमेचा भरणा मुदतीत करण्यासाठी ग्रामपंचायतींने कंपनीला वारंवार नोटीसाही बजावल्या आहेत. त्याचबरोबर 7 नोव्हेंबर रोजी थकबाकी भरण्यासाठी निर्वाणीचा इशारा देताना 30 दिवसात भरणा न केल्यास कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही बजावली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या नोटीसीला कंपनीने केराची टोपली दाखवली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटिसालाही दाद देत नसल्याने अखेर आज ग्रामविस्तार अधिकारी विनोद मिंडे, सरपंच मंजिता पाटील, उपसरपंच दिपक ठाकूर, सदस्य अजित ठाकूर, अभिजित ठाकूर, अक्षता ठाकूर, संगीता भगत, शितल ठाकूर, लिलेश्वर भगत, स्वाती ठाकूर, स्वाती घरत, प्राची पाटील, सोनाली ठाकूर आणि ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्या नेतृत्वाखाली भेंडखळ ग्रामपंचायतीने जप्तीची कारवाई केली.

संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या जप्तीच्या कारवाईनंतर मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लागलीच वठणीवर आली. टर्मिनल व्यवस्थापक सोमन मुर्मू यांनी नांगी टाकत वरिष्ठांशी चर्चा करून मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम एका महिन्याच्या मुदतीत भरण्याची लेखी पत्राद्वारे हमी दिली आहे. महिन्यात थकबाकीचा भरणा न केल्यास पुन्हा एकदा प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरपंच मंजिता पाटील यांनी प्रकल्प व्यवस्थापनाला दिला आहे.

Related

Tags: alibagBPCLcrimecrime newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

पाण्याच्या टाकीसाठी महिला एकवटल्या

Next Post

ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत रायगड द्वितीय

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post
ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत रायगड द्वितीय

ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत रायगड द्वितीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?