। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दुबईमध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठित दुबई एअर शोमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. भारताच्या अत्याधुनिक स्वदेशी लढाऊ विमान तेजस शोदरम्यान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे एअर शोमध्ये एकच खळबळ उडाली असून, सुरक्षा दलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.




