| रसायनी | वार्ताहर |
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट आयोजित भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी 158 नागरिकांनी या शिबिरात रक्तदान केले. या रक्तदात्यांना माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. या शिबीरात पाताळगंगा परिसरातील कासप येथील युवा कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी रक्तदान केले.
शेकापकडून रक्तदान शिबीर
-
by Krushival

- Categories: आरोग्य, खालापूर, रायगड
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsonline marathi newsraigadrasayani news
Related Content
उरण येथील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग
by
Sanika Mhatre
November 16, 2026
झुगरेवाडी शाळेचा राष्ट्रीय स्तरावर बोलबाला
by
Sanika Mhatre
November 15, 2026
कशेडी घाटात टेम्पो कलंडला
by
Sanika Mhatre
November 15, 2026
बचाव समितीचे कॅण्डल मार्च
by
Sanika Mhatre
November 15, 2026
पालीत नगरपंचायतीचा अजब कारभार
by
Sanika Mhatre
November 15, 2026
पेण अर्बन बँक संघर्ष समितीची बैठक
by
Sanika Mhatre
November 15, 2026