| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील भाजी मार्केट येथील सुप्रसिद्ध अशा महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबराचे आयोजन सोमवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महादेव खराते 9322379414 व अमोल साखरे 9324372166 यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी प्रत्येक रक्दात्यास मार्केटच्या राजाची प्रतिमा व त्वरित दर्शन देण्यात येणार असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.