मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन झालं आहे. आशिष साखरकर हे बॅाडीबिल्डिंग जगतातील एक मोठं नाव. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक खिताब आशिषनं आपल्या नावावर केलं आहेत.

काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. आज आशिषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

Exit mobile version