• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महासंस्कृती महोत्सवाच्या आडून सत्ताधाऱ्यांचे ब्रॅण्डिंग

Santosh Raul by Santosh Raul
February 14, 2024
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी यंत्रणेला जुंपले कामाला

। रायगड । खास प्रतिनिधी ।

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. ही संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्यातदेखील हा महोत्सव पाच दिवस साजरा केला जात आहे. राज्याची संस्कृती घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः कामाला जुंपले आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. केलेल्या आणि करणाऱ्या कामांची टिमकी वाजवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रचारासाठी सरकारी यंत्रणेला हाताशी धरले आहे. काहीच दिवसांपूर्वी ‌‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळीदेखील सत्ताधाऱ्यांनी आपली ब्रॅण्डिंग करुन घेतले होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये आघाडीवर आहे.

प्रचार, प्रसार करण्यासाठी फुकटची सरकारी यंत्रणा, सरकारची तिजोरी वापरता येते. त्याचा पुरेपूर वापर करण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येते. निवडणुका जवळ आल्याने असे कार्यक्रम एकामागून एक सुरु आहेत. 12 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. त्यामध्ये व्यावसायिक कलाकारांबरोबरच स्थानिक कलाकारांनादेखील संधी दिली जात आहे. माणगाव येथे झालेल्या ‌‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी सहा कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली होती. आतादेखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणार आहे. महासंस्कृतीच्या नावावर सत्ताधारी हे आपले ब्रॅण्डिंग करत आहेत. सरकार आणि प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पूर्वनियोजितपणे करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सर्व कार्यक्रमाची तयारी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत आहे. कार्यक्रमासाठी यंत्रणा अडकून पडत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. वेळेवर कामे होत नसल्याने नागरिकांना फुकटचा हेलपाटा होत आहे. तसेच, त्यांना आर्थिक भुर्दंडही बसत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारचे आदेश असल्याने आम्हाला काम करावे लागत आहे. सगळं काय आणि कशासाठी सुरु आहे, हे आम्हालादेखील माहिती आहे. मात्र, आम्ही उघडपणे बोलू शकत नाही, अशी दबक्या आवाजात विविध सरकारी कार्यालयांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

महासंस्कृती महोत्सवासाठी दोन कोटी रुपयांचा निधी सरकारने देऊ केला आहे, तर अन्य निधी सीएसआर फंडातून असा एकूण चार कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. प्रसिद्ध कलाकारांना घेऊन महासंस्कृती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तरीदेखील या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी 10 हजार खुर्च्या आहेत. पैकी आठ हजारांहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहात असल्याने कलाकारांनादेखील कला सादर करताना उत्साह येत नसल्याचे गायक संगीतकार अवधुत गुप्ते यांनी बोलून दाखवले. प्रशासन निवडणुकीच्या मोडमध्ये आहे, तर प्रेक्षक हे आपल्या पाल्यांच्या परीक्षांच्या चिंतेत आहेत. त्यामुळे कार्यक्रम बहारदार असले, तरी सरकारचे टायमिंग चुकल्याने ब्रँडिंंगचा खर्च वाया गेल्याचे बोलले जाते.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspolitical fightspolitical newssocial media newssocial news
Previous Post

शिंदे गट-भाजपात भडकले शीतयुद्ध?

Next Post

कर्जतमधील वृंदावन हेरीटेजमध्ये आग; तीन जण जखमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

लाचखोर सहाय्यक अधीक्षकास अटक
नवी मुंबई

लाचखोर सहाय्यक अधीक्षकास अटक

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
Next Post
कर्जतमधील वृंदावन हेरीटेजमध्ये आग; तीन जण जखमी

कर्जतमधील वृंदावन हेरीटेजमध्ये आग; तीन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?