। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे घरफोडी होऊन हजारोंचा माल लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादी रा.तिघर यांच्या मालकीच्या असणार्या गुंडगे येथील अशिष वंग फार्महाउसवर कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून 34 हजार रुपयांचा माल चोरून नेला. याबबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत येथे घरफोडी; 34 हजारांचा माल लंपास
-
by Krushival

- Categories: कर्जत, क्राईम
- Tags: karjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrobbery
Related Content
चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार
by
Sanika Mhatre
March 31, 2026
अलिबागमध्ये व्यावसायिकाने जीवन संपविले
by
Antara Parange
March 31, 2026
कर्जतमधील ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन
by
Sanika Mhatre
March 31, 2026
माथेरानमध्ये गॅस पुरवठा पूर्ववत
by
Sanika Mhatre
March 31, 2026
वीज प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले
by
Sanika Mhatre
March 31, 2026
कर्जतची मिरची झाली दुप्पट तिखट
by
Sanika Mhatre
March 31, 2026