65 हजारांचा माल लंपास
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत येथे बंद रूमचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे 65 हजारांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी हे गजानन पाक्झ् फंज 2 बिल्डींग नं आर 3 तिसरा मजला रुम नं.305 गुंडगे येथे राहतात. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा तोडून घरातील कपाटामधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 65 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद कर्जत पोलिसात करण्यात आली आहे.
कर्जतमध्ये घरफोडी
-
by Krushival

- Categories: sliderhome, कर्जत, क्राईम
- Tags: karjat crimekarjat newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा 'विक्रम'
by
Sanika Mhatre
August 3, 2026
Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?
by
Sanika Mhatre
August 3, 2026
तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का
by
Sanika Mhatre
August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
August 3, 2026
Land Scam: जमीन घोटाळ्यांवर सरकारची करडी नजर
by
Sanika Mhatre
August 3, 2026
बीएसएनएलच्या कार्यालयात चोरी
by
Sanika Mhatre
August 3, 2026