| नवीन पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील नांदगाव येथील पुलावर कार अडकल्याची घटना घडली. मुसळधार पाऊस झाल्यानंतर दरवर्षी या पुलावरून पाणी जाते. या पुलावरून एक कार जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि कार पाण्याच्या प्रवाहात अडकली. सुदैवाने यातील चालक बाहेर निघाल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. त्यानंतर हायड्राच्या मदतीने सदरची कार बाहेर काढण्यात आली.
पुराच्या पाण्यात अडकली कार
-
by Krushival

- Categories: sliderhome, नवीन पनवेल
- Tags: Car stuck in the flood waterindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew panvel newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू
by
Krushival
July 11, 2026
‘शिवतीर्थ’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
by
Antara Parange
July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
by
Antara Parange
July 11, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
by
Antara Parange
July 11, 2026
माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू
by
Antara Parange
July 11, 2026
इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
by
Antara Parange
July 11, 2026