जुगार खेळणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

। पनवेल । प्रतिनिधी ।

तीन पत्ती जुगारावर कारवाई करत खांदेश्वर पोलिसांनी आकाश यादव, अर्जुन जाधव, सुरज माझी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आसुडगाव एक्सप्रेस हायवेच्या ब्रिजच्या बाजूला, रेल्वे बॅटरीच्या लागून रहदारीच्या मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून 1 हजार 300 रुपये जप्त केले.

Exit mobile version