| पनवेल | प्रतिनिधी |
रिल्सवर अनादरयुक्त आणि जाती वाचक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी बारावीत शिकणाऱ्या तरुणाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तोंडरे येथील बारावीत शिकणाऱ्या तरुणाने इंस्टाग्राम आयडीवर एक रील पाठवली. या रिल्समध्ये त्याने जातीवाचक शब्दप्रयोग केले होते. याप्रकरणी त्याच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.






