Saturday, March 14, 2026

No products in the cart.

खालापुरात पावसाचे रौद्ररुप

रस्ते जलमय,वाहतुकीची कोंडी, राब वाहून गेलेपाताळगंगा | वार्ताहर |मागील आठवड्यापासून बरसत असलेल्या पावसाने खालापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. ग्रामीण भागातही...

Read moreDetails

पाताळगंगा नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

। रसायनी । प्रतिनिधी ।कोकण पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केले असून भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेने मुसळधार पावसाचा...

Read moreDetails

पहिल्याच पावसात मिलगाव येथील पूल गेला वाहून

खोपोलीतील मिलगाव आदिवासींचे हालनिकृष्ट काम करुन ठेकेदार मालामालवावोशी | वार्ताहर |खोपोली नगर परिषद हद्दीतील मिलगाव आदिवासीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यातील नाल्यावर खोपोली...

Read moreDetails

मोहोपाड्यात रिक्षावर झाड पडून मोठे नुकसान

चालक गंभीर जखमी, तिघे किरकोळ| रसायनी | वार्ताहर |मोहोपाडानजीक भल्या मोठ्या वृक्षाची फांदी रिक्षावर कोसळून मोठा अपघात झाला. त्यात चालक...

Read moreDetails

खालापुरात साडेतीन टन गोवंश मांस जप्त

दोघांना अटकखोपोली | प्रतिनिधी |शासनाची बंदी असतानादेखील गोवंश जातीचे मांसाची वाहतूक करणारा टेम्पो खालापूर पोलिसांनी पकडला असून, सुमारे साडेतीन लाख...

Read moreDetails

थरारक! खोपोली शिळफाट्यावर ब्रिजवर ट्रकला आग…पहा व्हिडिओ

खोपोली । वार्ताहर । खोपोली शहरातील शिळफाटा येथील इंदिरा चौकात आज सकाळी 6.45 च्या सुमारास पुण्याकडून मुंबई कडे जात असलेल्या...

Read moreDetails

महिला वर्गास भाजीचे बियाणे वाटप

पाताळगंगा | वार्ताहर |ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग विविध भाजी, कंदमुळे लागवड करीत असतात. मात्र...

Read moreDetails

खालापुरातील विश्रामगृहाला दुरुस्तीचे ग्रहण

रसायनी | वार्ताहर |काही महिन्यांपूर्वी विश्रामगृहावर थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर दुरूस्तीची उधळपट्टी थांबवा,...

Read moreDetails

दमदार पावसाने ‘इथले’ पाणीसंकट टळले

विहिरी, कालवे, ओढे तुडुंबपिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणारपाताळगंगा | वार्ताहर |गेले अनेक दिवस वरुणराजा सर्वांवर कृपादृष्टी करीत असल्याने बळीराजा जाणवू...

Read moreDetails

सहजसेवेच्या पुढाकारातून कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार

। रसायनी । वार्ताहर ।कोरोनाच्या संकटात अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. महाराष्ट्रात बर्‍याच संस्था व व्यक्ती अंत्यसंस्कार करण्यासाठी आपापले योगदान...

Read moreDetails
Page 216 of 217 1 215 216 217

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?