Friday, March 27, 2026

No products in the cart.

बोर्लीपंचतन येथील बसस्थानक वार्‍यावर

लोकप्रतिनिधींसह जागरुक नागरिकांचेही दुर्लक्षप्रवासी व विद्यार्थ्यांची होतेय प्रचंड गैरसोयकापोली | वार्ताहर |श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानक वार्‍यावर असल्याचे दिसून येते...

Read moreDetails

श्रीवर्धनमध्ये एसटी कर्मचार्‍यांचे भीक मागो आंदोलन

| श्रीवर्धन | वार्ताहर |राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. अद्यापदेखील एसटीच्या विलीनीकरण मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असून, आपल्या मागण्या...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यात 749 रुग्ण; शुन्य मृत्यू

76 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 2 हजार 563 सक्रीय रुग्णजिल्हा प्रशासनाची माहिती। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 5 जानेवारी...

Read moreDetails

अवैध एल.ई.डी. व पर्ससीन नौकांवर जप्त

अलिबाग तालुक्यातील साखर आक्षी बंदर येथे कारवाई । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अवैध रित्या एलईडी व पर्ससीन नौकांद्वारे मासेमारी करणार्‍या...

Read moreDetails

जिल्ह्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची, अभ्यागतांची ॲन्टिजन टेस्ट

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आदेशअलिबाग | विशेष प्रतिनिधी |करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने...

Read moreDetails

सावित्रीबाई फुलेंची जयंती सर्वत्र साजरी

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त...

Read moreDetails

श्रीवर्धन नगरपरिषदेची सुत्र प्रशासकाच्या हाती

। श्रीवर्धन । वार्ताहर ।कोव्हिड 19 चा वाढता प्रादुर्भाव व संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडणे शक्य नसल्यामुळे...

Read moreDetails

प्रवीता माने यांचा सेवानिवृत्त समारंभ

स्वखर्चाने उभा केला विद्यालयाचा नामफलक। श्रीवर्धन । वार्ताहर ।श्रीवर्धनच्या र.ना.राऊत विद्यालयात मी 23 वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केली, ते विद्यालय...

Read moreDetails

लसीकरणासाठी रायगड सज्ज

उद्यापासून मोहीम सुरुअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याच्या पाश्‍वर्र्भूमीवर सोमवारी (दि.3 जानेवारी) 15 ते 18 या वयोगटातील...

Read moreDetails
Page 92 of 104 1 91 92 93 104

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?