राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयात राजर्षी शाहू महाराजांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सकाळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला नगरपरिषद कार्यालयात प्रशासिक अधिकारी-परेश कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परेश कुंभार, स्मिता मुरुडकर, जयेश चोडणेकर, उल्हास घराणे आदींसह सर्व अधिकार व कर्मचार्‍यांकडून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.

Exit mobile version