• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभारंभ

Krushival by Krushival
January 11, 2024
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभारंभ
0
SHARES
311
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित तीन दिवसीय नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी क्रीकेट स्पर्धेचा शुभारंभ जल्लोषात झाला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी संजय पाटील, द्वारकानाथ नाईक, गजेंद्र दळवी, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक ॲड. गौतम पाटील, वृषाली ठोसर, प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद,आदींसह वेगवेगळ्या संघाचे मालक, कर्णधार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रेक्षणीय सामना पोलीस विरुध्द पत्रकार यांच्यामध्ये झाला. त्यात पत्रकार संघ विजयी ठरला असून मालिकावीर अविनाश घाडगे ठरले. 13 जानेवारीपर्यंत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत मल्हार वॉरिअर्स अलिबाग, त्रिश्राव्या 11 वरसोली, धर्मवीर ग्रुप दिघोडी, आझाद 11 कुरुळ, एसपी सुपर प्लेअर्स आंबेपूर, आद्य सप्लायर्स म्हात्रोळी, हार्दीक वॉरिअर्स भोनंग, एम.डी. वॉरिअर्स थळ, सिया वॉरिअर्स नागाव, सरपंच पिंट्या गायकवाड मित्र मंडळ चोंढी, कुबेर 11 अलिबाग, अक्षया हॉटेल 11 अलिबाग, एस.पी. भार्गवी 11 अलिबाग, सिध्दी कन्स्ट्रक्शन कुरुळ, मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव, आर.सी. ग्रुप अलिबाग हे 16 संघ सहभागी झाले आहेत. अंतिम सामान्यनंतर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला अलिबाग चॅम्पियन चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला एलईडी टीव्ही, मालिकावीराला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच विजेता संघ मालक, उपविजेता संघ मालकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रेक्षकांना ही स्पर्धा घरबसल्यादेखील ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related

Tags: adv.aaswad patilalibagchitra patilmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews alibagNews cricketnews prashant naiknews social mediaonline marathi newsraigadskp newssocial media news
Previous Post

नवमतदार ठरणार किंगमेकर

Next Post

सत्तेसाठीच तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना

Krushival

Krushival

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

सत्तेसाठीच तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?