। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील भीम सेवा मंडळ खांब संचलित सभासद आयु. प्रकाश कांबळे आणि सुभाष कांबळे यांच्या मातोश्री चंद्रभागा कांबळे यांचे रविवारी (दि.6) वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे जलधानविधी व शोकसभा शुक्रवारी (दि.18) खांब येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.