• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार

Santosh Raul by Santosh Raul
August 12, 2023
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, पालघर, राजकीय, रायगड
0 0
0
रायगडात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार
0
SHARES
194
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अदिती तटकरे पालघरमध्ये

| रायगड | खास प्रतिनिधी |

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पालकमंत्री कोण हे सरकारने जाहीर केलेले नाही. त्यातच तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणी कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करायचे हा वाद सुरु होता. त्यामुळे सरकारलरा सदरची यादी दोन वेळा बदलावी लागली आहे. आता नव्या यादीनुसार पुण्यात राज्यपाल रमेश बैस, कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडात मंत्री चंद्रकांत पाटील हे ध्वजारोहण करणार आहेत. रायगडच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर पालघर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करणार आहेत.

मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचा 76 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. पण पालकमंत्र्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सामील झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री तर अन्य नऊजण मंत्री झाले. परंतु वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप रखडले आहे. आता याच वादाचा फटका ध्वजारोहण समारंभाला बसला आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी सरकारला पुन्हा बदलावी लागली आहे.

राज्य सरकारने पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला पाहिजे आहे. तोच वाद रायगडसाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आ. भरत गोगावले सातत्याने आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली. त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलण्यात आली आहे. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे, तर अजित पवार हे कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण करतील. त्यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील ना अजित पवार असा तोडगा काढला गेल्याचे बोलले जाते.

Related

Tags: aditi tatkarechandrakant patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

पनवेल हत्‍याकांडः अवघ्या तीनशे रुपयांसाठी केली हत्या

Next Post

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ‘यांची’ मदार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सहाय्यक निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात

February 19, 2026
पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
sliderhome

पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अंतराच्या अटीमुळे आरटीई प्रवेश ठरणार मृगजळ

February 19, 2026
उद्यापासून दहावीची परीक्षा
sliderhome

उद्यापासून दहावीची परीक्षा

February 19, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

February 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत 'यांची' मदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?