चांद्रयान 3! इथे क्लिक करा आणि आमच्यासोबत थेट प्रक्षेपण पहा

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ‘चांद्रयान-3’ हे बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असणार आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी समस्त भारतीयांना मिळणार आहे. कारण, चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी उतरण्याची प्रक्रिया आणि त्याचं थेट प्रक्षेपण सुरू केलं जाईल.

Exit mobile version