• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

चौलनगरीत झाला दत्तनामाचा गजर

Santosh Raul by Santosh Raul
February 2, 2023
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
चौलनगरीत झाला दत्तनामाचा गजर
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘दिगंबरा’च्या जयघोषात पालखी सोहळा उत्साहात
सुवासिनींकडून पालखीचे घरोघरी औक्षण

| चौल | प्रतिनिधी |

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात चौल भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून पालखी परिक्रमणेला गुरुवार (दि. 2) सकाळी सुरुवात झाली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीवर होणारी फुलांची उधळण, ठिकठिकाणी सुवासिनींकडून करण्यात येत असलेले औक्षण, दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी, सोबत टाळ-मृदुंगाचा गजर अव्याहतपणे सुरु असलेल्या भजनाच्या गायनाने चौलनगरी दुमदुमून जाऊन वातावरण भक्तीमय झाले होते.

श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमणेचे आयोजन करण्यात आले होते. अशी पालखी परिक्रमा 1913 साली आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर 2019पासून भव्य दिव्य पालखी आयोजित करण्यात येत आहे. पालखी परिक्रमेचे हे चौथे वर्ष होते. त्याचे सर्व श्रेय दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागला जाते. या पालखी परिक्रमणेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा अखंड जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि ‘याची देही याची डोळा’ हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर जमलेली भाविकांची गर्दी, अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी पाचच्या सुमारास प्रस्थान झाली. या पालखी मिरवणुकीने संपूर्ण चौल परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणि सरबताचे वाटप करण्यात आले. मध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था दत्तभक्त सुजित नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती.

पालखी परिक्रमणेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली. उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्‍वस्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश मोरे, अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सागर कुंड, तसेच चौल ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दत्तभक्तांनी मेहनत घेतली.


पालखी परिक्रमेचे हे चौथे वर्ष असून, याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला. दत्त मंदिरात दर गुरुवारी अन्नदान करण्यात येते, यापुढेही ते करण्यात येईल. यापुढेही हा कार्यक्रम असाच भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न राहील.

महेश मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अन्नछत्र ट्रस्ट

अन्नदानाचे पुण्य
दर गुरुवारी अन्नदान करण्यात येत असून, यापुढेही ते करण्यात येईल. दरम्यान, अन्नछत्रच्या माध्यमातून पंढरपूर, गाणगापूर, गोंदिवलेकर महाराजांच्या पावनभूमीत अन्नदान करण्यात आले. अन्नछत्र ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदानाचा घेतलेला वसा असाच कायम सुरू राहणार असून, हे पुण्याचे काम आम्ही करीतच राहणार आहोत, अशी ग्वाही महेश मोरे यांनी दिली.

Related

Tags: alibagbhowalechaulchaul newsdatta maharajindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigad
Previous Post

वारे-देवपाडा रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण; स्थानिकांची बांधकाम विभागाकडे तक्रार

Next Post

जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य

जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?