• Login
Tuesday, June 3, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमधील मतदान केंद्रावर गोंधळ

Krushival by Krushival
November 20, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
498
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केंद्र अधिकारी मतदारांची दिशाभूल करत असल्याची तक्रार

। कर्जत । वार्ताहर ।

राज्यात लोकशाहीचा उत्सव सुरू असताना कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर गोंधळ उडाला असल्याची घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील बीड गावातील मतदान केंद्रावर अधिकारी मतदारांची दिशाभूल करत असल्याची नागरिकांनी तक्रार केली. यावरून काही काळ अधिकारी व मतदार यांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना समजताच त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून कर्जत विधानसभा मतदारसंघात मोठमोठी राजकीय स्थित्यंतरे घडत राहिली. कधी सबंध पक्षाचा राजीनामा, तर कधी पक्षांतर अशी राजकीय नाट्य घडत कर्जत मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अशात आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानावेळी सर्वत्र मतदान सुरळीत सुरू असताना बीड मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील बीड बूथ क्रमांक 229 मध्ये सकाळी मतदान सुरळीत सुरू होते. अशात तेथील मतदान अधिकारी यांनी काही ज्येष्ठ मतदारांना प्रथम क्रमांकाचे बटण दाबण्यास सांगत असल्याची तक्रार उपस्थित मतदारांनी केली. यावरून वाद होऊन काही काळ येथील वातावरण तापले होते. तर बातमी समजताच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे वडील हे देखील बुथवर उपस्थित झाले. संबंधित प्रकार पाहून ते देखील आक्रमक झाले.

हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांना समजल्यावर त्यांनी क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना बीड येथे बुथवर पाठवले. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी सबंधित अधिकार्‍याची तत्काळ उचलबांगडी करत नवीन अधिकारी नियुक्त केल्याने हा वाद निवळला मात्र या मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.

संबंधित प्रकार बूथ क्रमांक 229 येथे घडला होता. याबाबत मला माहिती मिळाल्यावर मी झोनल अधिकारी, पोलीस अधिकारी याना तात्काळ संबंधित बुथवर पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले. तसे तिथे मतदान केंद्र अधिकारी यांच्याबाबत मतदारांचा काहीतरी गैरसमज झाल्याचे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही संबंधित मतदान केंद्र अधिकारी यांना तिथून हलवून नवीन अधिकारी नियुक्त केला. बाकी तिथे मतदान सुरळीत पार पडले.

प्रकाश संकपाळ,
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी

आज मी मतदानासाठी आजोबांसह गेलो होतो. आजोबा वयस्क असल्याने बुथवरील मतदान अधिकारी यांनी आजोबांना मदत करताना त्यांना 1 नंबरच बटण दाबा असं सांगितल्याच मी ऐकलं. तसच याअगोदर देखील जे ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी गेले होते त्यांना ते 1 क्रमांकाचं बटन दाबण्यास सांगत होते. हा प्रकार लोकशाहीला डाग लावणारा असल्याने आम्ही तात्काळ याबाबत आवाज उठवून संबंधित अधिकार्‍याची तक्रार केली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी यांनीदेखील आम्हास सहकार्य केले नसल्याची खंत आम्हाला आहे.

रोशन रुठे,
प्रत्यक्षदर्शी

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सुधागड तालुक्यात सुरळीत मतदान

Next Post

Election update! रायगडाने गाठली साठी

Krushival

Krushival

Related Posts

रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ
रायगड

रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ

June 3, 2025
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

लवकरच वाजणार निवडणुकांचे बिगुल

June 3, 2025
आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे

June 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

उरण बुडणार की बुडवणार?

June 3, 2025
अवकाळी पावसामुळे मच्छिमार संकटात
sliderhome

अवकाळी पावसामुळे मच्छिमार संकटात

June 3, 2025
गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी
रायगड

गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी

June 3, 2025
Next Post
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम

Election update! रायगडाने गाठली साठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Tuesday, 03
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?