| पनवेल | वार्ताहर |
मुस्लीम मेट्रो मोनियल साईटवरुन एका महिलेशी ओळख करून आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या संमतीविना पनवेल व डोंबिवली परिसरात दोन वेळा शारिरीक संबंध करून लग्न करण्यास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आरोपी मोहम्मद शादाब मुनाफ अन्सारी (31) याने 30 वर्षीय महिलेशी मुस्लीम मेट्रो मोनियल साईटवरुन एका महिलेशी ओळख करून आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तीच्या इच्छेविरुद्ध तिच्या संमतीविना पनवेल व डोंबिवली परिसरातील लॉजवर नेवून तिच्याशी वेळा शारिरीक संबंध करून लग्न करण्यास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.