• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलकरांना सिडकोचा दिलासा

Krushival by Krushival
January 11, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे स्वस्त
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सेवा शुल्काची आकारणी बंद
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या निर्देशानुसार सिडको महामंडळातर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा सेवादेखील टप्प्याटप्प्याने पनवेल महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे.सिडकोकडून सेवा शुल्काची आकारणी बंद करण्यात आली आहे.

सिडकोने सुसज्ज पायाभूत सुविधांसह विकसित केलेले नवीन पनवेल, काळुंद्रे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे व खारघर नोड पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरीत केले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 01 नोव्हेंबर 2022 पासून सिडकोने या क्षेत्रात सेवा शुल्क आकारणे बंद केले आहे. सदर तारखेपासून वरिल नोडच्या विकास आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही पनवेल महानगरपालिकेची असणार आहे.अशी माहिती सिडको उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

सिडकोतर्फे नवी मुंबई क्षेत्रात नवीन पनवेल, काळुंद्रे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे व खारघर नोड पायाभूत सुविधांसह विकसित करण्यात आले आहेत. तद्नंतर पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर सदर नोड व तेथील पायाभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सिडकोकडून सुरू करण्यात आली.

या नोडमधील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पावसाळी गटारे, पदपथ, मलनि:सारण वाहिन्या व विद्युत सेवा या पायाभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला असून त्यासंदर्भातील करारनामा निष्पादित होणार आहे. सदर नोडमधून सेवा शुल्क आकारण्याकरिता 31 ऑक्टोबर 2022 या अंतिम तारखेपर्यंतची देयके सिडकोतर्फे निर्मिण्यात आली आहेत. त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून सिडकोकडून उपरोक्त नोडमध्ये सेवा शुल्काची आकारणी बंद करण्यात आली आहे.

Related

Tags: cidco newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newspanvelraigad
Previous Post

तीन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

Next Post

मच्छिमारांसाठी नुकसान भरपाई

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर
आरोग्य

शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कर्जत

बीएसएनएल 5जी सुरू करण्याची मागणी

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत
रायगड

वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत

February 14, 2026
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेल रेल्वे स्टेशन येथील ब्रीजवरून पडून इसमाचा मृत्यू

February 14, 2026
Next Post

मच्छिमारांसाठी नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?