• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नागरिकांनो कचर्‍याचे विलगीकरण करा

Krushival by Krushival
March 27, 2023
in नवी मुंबई
0 0
0
नागरिकांनो कचर्‍याचे विलगीकरण करा
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन

| नवी मुंबई | वार्ताहर |
घनकचरा व्यवस्थापनातील कचर्‍याची विल्हेवाट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून, तुर्भे एमआयडीसी परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेचा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा देशातील एक उत्तम प्रकल्प म्हणून नावाजला जातो. तथापि, स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून, स्वच्छता प्रक्रियेत अधिकाधिक सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच द्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई व पर्यावरण विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व संबधित अधिकार्‍यांसह घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची पाहणी केली.नागरिकांकडून कचर्‍याचे निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत आहे. हे नागरिकांकडून अपेक्षित करताना नागरिकांकडून संकलित केलेला वर्गीकृत कचरा हा संकलन आणि वाहतूक करतेवेळी एकत्र होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

वर्गीकरण न करता येणारा कचरा प्रकल्पस्थळी आल्यावर वर्गीकरण करावा लागतो हे ध्यानात घेऊन नागरिकांनी आपल्या स्तरावर कचरा वर्गीकरण न केल्यामुळे प्रकल्पस्थळी आपल्या स्वच्छताकर्मींना तो वेगळा करावा लागतो हे ध्यानात घेऊन स्वच्छतामित्रांचे काम आपल्यामुळे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी व आपल्या घरातच कचरा टाकताना तो ओला व सुका अशा वेगवेगळ्या डब्यात टाकावा व स्वच्छताकर्मींना त्यांच्या कामातून काही प्रमाणात दिलासा द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

कचर्‍यातून खतनिर्मिती
ओल्या कचर्‍यावर 28 दिवसांमध्ये बायोकल्चर फवारुन विंड्रोज तयार केले जातात व त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया करुन सेंद्रिय खत तयार होते. हे सेंद्रिय खत उद्यानांचे शहर अशी ओळख असणार्‍या नवी मुंबई शहरातील 200 हून अधिक उद्याने फुलविण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील व्यक्ती व शेतकरी उद्यानांकरिता तसेच शेतीकरिता हे खत खरेदी करुन वापरतात.

प्लास्टिकवर प्रक्रिया
या प्रकल्पस्थळी प्लास्टिकवर प्रक्रिया केली जात असून, प्लास्टिकपासून ग्रॅन्युल्स तयार केले जातात. व्यावसायिकांकडून पकडलेले प्रतिबंधात्मक प्लास्टिक व प्लास्टिकच्या पिशव्या प्रकल्पस्थळी आणल्या जाऊन त्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णत: थांबवावा यासाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

घनकचर्‍याची विल्हेवाट
प्रकल्पस्थळी येणार्‍या घनकचर्‍यावर डिओड्रन्ट स्प्रे केला जात असून नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे असून त्यादृष्टीने नियोजन करावे व नवीन क्षेपणभूमीकरिता जागेची मागणी करण्याबाबत तत्परतेने कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernavi mumbainewsnews indiaonline marathi newsraigadsocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन सहा एप्रिलनंतरच

Next Post

उरणमध्ये पाणी निचर्‍याची समस्या

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबईत महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन
नवी मुंबई

नवी मुंबईत महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन

March 22, 2026
सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल
नवी मुंबई

सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल

March 6, 2026
कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू
sliderhome

कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू

March 6, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

पाम बीच रोडवर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

March 3, 2026
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती
कार्यक्रम

‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती

February 23, 2026
Next Post
उरणमध्ये पाणी निचर्‍याची समस्या

उरणमध्ये पाणी निचर्‍याची समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?