रसायनी | वार्ताहर |
वडगाव जि.प.गटातील मौजे कैरे येथे विविध कामांचे भूमिपूजजन जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील, अविनाश पाटील, चंद्रकांत जंगम,पद्माकर पाटील, जयश्री पाटील, नंदकुमार पाटील, हरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.






