हेदवलीत कीर्तनाचे आयोजन

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा नामस्मरण सोहळ्याचे आयोजन हेदवली येथे करण्यात आले होते. यावेळी निलेश पवार (चिपळूण )यांनी आजामेळ, भिल्ल, शबरी, गणिका याचे पुराणातील दाखले दिले.

यावेळी रविमरवडे, राम दळवी, नारायण लाड, मृदूंगमणी संजय म्हसकर, चैतन्य गायकर, नाना शिरसे, जितेंद्र धामणसे, चंद्रकांत बाईत, महेश शिरसे, निलेश चव्हाण, जोस्ना खांडेकर, रवि यादव, प्रफूल कनघरे तसेच ऐनघर, कोलाड, खांब आमडोशी पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित होते.

Exit mobile version