| पुणे | प्रतिनिधी |
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार

- Categories: sliderhome, पुणे, राजकीय, राज्यातून
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticaspune newssocial media newssocial news
Related Content
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
by
Krushival
October 3, 2026
श्रीवर्धनच्या खेळाडूंचे भविष्य झुडपात
by
Antara Parange
October 3, 2026
स्व. मीनाक्षीताई अभ्यासू नेत्या: जयंत पाटील
by
Antara Parange
October 3, 2026
धक्कादायक! विहिरीत उडी घेत मायलेकाची आत्महत्या
by
Antara Parange
October 3, 2026
शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार
by
Antara Parange
October 3, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: कर्नाळा येथून दोन मुख्य मारेकरी अटकेत
by
Antara Parange
October 3, 2026