• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाहनतळाच्या जागेत बांधकामाचे साहित्य

Krushival by Krushival
October 29, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
वाहनतळाच्या जागेत बांधकामाचे साहित्य
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. ही विकासकामे करताना बांधकाम साहित्य हे दस्तुरी या ठिकाणी असलेल्या वाहनतळाच्या जागेत जमा केली जातात. यामुळे पर्यटन काळात याची अडचण होत आहे. ठेकेदारांनी सदर बांधकाम साहित्य जांभा दगड, सिमेंट, काळा दगड, पेव्हर ब्लॉक, ग्रीट इत्यादी आणून वाहनतळाच्या जागेमध्ये साठवणूक केली आहे. परंतु ठेकेदार याला इच्छित स्थळी नेण्यास अनुकूल नसल्याचे दिसत आहे. याकडे वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. पर्यटक हे आपल्या स्वतःच्या वाहनाने माथेरानला येत असतात. इथे वाहनकर आकारणी देखील चांगल्या पद्धतीने होत असते. परंतु येथे आपले वाहन घेऊन आल्यानंतर मात्र त्यांना पार्किंग बाबतच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. येथील वाहनतळाच्या जागेतील बहुतांश भाग हा येथील सुशोभीकरणासाठी लागणार्‍या साहित्यांनी आणि जांभा दगडांनी व्यापलेला दिसतो. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांना या अडगळीतून रस्ता काढत आपली वाहने कुठे व कशी उभी करावी हा प्रश्‍न पडतो. एमएमआरडीए मार्फत इथे वाहनतळासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु येथे योग्य नियोजन नसल्याचे दिसते. विकेंड मध्ये तर वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. कित्येक पर्यटकांना यामुळे माघारी फिरावे लागते. यासाठीच वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सदरची बाब गांभीर्याने घेऊन पर्यटकांना होत असलेल्या अडचणींवर लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचार्‍यांचे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन

Next Post

पर्यावरण, पर्यटन जिल्ह्याचे दोन मानबिंदू

Krushival

Krushival

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
पर्यावरण, पर्यटन जिल्ह्याचे दोन मानबिंदू

पर्यावरण, पर्यटन जिल्ह्याचे दोन मानबिंदू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?