• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

अंडरपासला कंटेनरची धडक

Krushival by Krushival
February 5, 2023
in उरण, रायगड
0 0
0
अंडरपासला कंटेनरची धडक
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रिक्षातील प्रवासी थोडक्यात बचावले
| उरण | वार्ताहर |
धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील एनएच 4 या रस्त्यावरील अंडरपासला कंटेनर धडकल्याची घटना शनिवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघात अंडरपासमधून प्रवास करणारे रिक्षामधील प्रवासी थोडक्यात बचावले. जेएनपीटी बंदर प्रशासनाने करोडो रुपये खर्चून जेएनपीटी बंदर ते धुतूम मार्गे पळस्पे या आठपदरी कॉरिडॉर रस्त्याची उभारणी ही नॅशनल हायवे इंडिया अ‍ॅथोरिटीच्या माध्यमातून केली आहे.

परंतु, जेएनपीटी बंदर प्रशासनाने व नॅशनल हायवे इंडिया अ‍ॅथोरिटीच्या अधिकारी वर्गाने या परिसरातील बाधित प्रकल्पग्रस्त, गावकर्‍यांना विश्‍वासात न घेता गाव परिसरात सर्व्हिस रोडला जोडणार्‍या 4 बी रस्त्यावर अंडरपासची उभारणी केली आहे. त्यामुळे अंडरपासमधून प्रवास करणार्‍या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वारंवार अपघाताची संख्या बळावली आहे.

सर्व्हिस रस्त्यावरील बेकायदा पार्किंग व अंडरपासजवळील वारंवार घडणार्‍या अपघातासंदर्भात गावकर्‍यांनी जेएनपीटी बंदर व नॅशनल हायवे इंडिया अ‍ॅथोरिटीकडे वारंवार आवाज उठवला आहे. परंतु, संबंधित प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने कंटेनर ट्रेलर मालक, संघटनांकडून हितसंबंध जोपासत वारंवार घडणार्‍या घटनांकडे काणाडोळा केला आहे. त्यामुळेच अपघात होण्याची दुर्दैवी घटना पुन्हा एकदा घडली आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workuranyoutube studio
Previous Post

नि:स्पृह सेवेचे सात्विक समाधान- वैशंपायन

Next Post

चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे हे ध्येय- साळुंखे

Krushival

Krushival

Related Posts

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी
sliderhome

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी

March 11, 2026
मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका
sliderhome

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

March 11, 2026
उरण पंचायत समितीवर लाल बावटा
sliderhome

उरण पंचायत समितीवर लाल बावटा

March 11, 2026
रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात
sliderhome

रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात

March 11, 2026
‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय
sliderhome

पनवेल स्मशानातील राख चोरीचे गूढ आलं समोर…

March 11, 2026
रोहा पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशिलकर
रायगड

रोहा पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशिलकर

March 11, 2026
Next Post
चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे हे ध्येय- साळुंखे

चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे हे ध्येय- साळुंखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?