• Login
Friday, May 30, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणकरांच्या वीजपुरवठ्यात कंत्राटदाराचा खोडा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 8, 2025
in उरण, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

17 गावांच्या वीजवाहिन्यांचे काम रखडलेले

। उरण । वार्ताहर ।

तालुक्यातील पूर्व विभागाला अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणार्‍या नव्या वीजवाहिनीचे काम करणारा कंत्राटदार काम सोडून गेला आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी होणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. उरणमधील 17 गावांना सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीकडून कोट्यवधी रुपये खर्च करून खोपटे खाडी पूल ते उरण या मार्गाने नव्याने विद्युतवाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने हे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे.

उरण पूर्व विभागातील खोपटा, कोप्रोली, पिरकोन, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तसेच व्यावसायिक, गोदामांना महावितरणच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, भेडखळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतून येणारी विद्युतवाहक केबल सातत्याने तुटत असल्याने तसेच पावसाळ्यात त्यामध्ये बिघाड होत असल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना भर पावसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच खाडीत महावितरणच्या कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक ही त्रस्त आहेत.

हा नाहक त्रास रहिवाशांसह व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून नव्याने सुरळीत विद्युत जोडणीचे काम करण्याची मागणी केली आहे. या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत जोडणीचे काम सुरूही केले होते. मात्र, करोडोंचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने भेडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कोस्टल रोडवरच विद्युत जोडण्याचे काम अर्धवट राहिले आहे.

उरण पूर्व विभागाला अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून नव्याने विद्युत जोडण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सध्या हे काम करणार्‍या ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. मात्र नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे.

जयदीप नानोटे,
अतिरिक्त अभियंता, महावितरण

Related

उरण बायपास रस्ता रखडणार; मच्छीमारांचे आंदोलनFebruary 9, 2023In "उरण"

साकवाच्या कामासाठी सहकार्य करावेMay 16, 2023In "उरण"

उरणकरांचा प्रवास होणार सुसाटFebruary 27, 2023In "उरण"

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

पेणमध्ये रंगला चैत्रगौरी हळदीकुंकू सोहळा

Next Post

कर्जतच्या तहसीलदारांची दंबग कारवाई; लाल माती तस्करीचा केला पर्दाफाश

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शिक्षकांच्या बदल्या रखडल्या
sliderhome

शिक्षकांच्या बदल्या रखडल्या

May 29, 2025
आमदारांच्या तोंडी आदेशावर अलिबागच्या सीईओंचे नियमबाह्य पत्र
sliderhome

आमदारांच्या तोंडी आदेशावर अलिबागच्या सीईओंचे नियमबाह्य पत्र

May 29, 2025
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

सीसी नाही, तरीही वीज सुरू!

May 29, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रेवदंड्याच्या सरपंचाचा मनमानी कारभार

May 29, 2025
अलिबाग-रोहा मार्ग बिकट
sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग बिकट

May 29, 2025
माथेरानमध्ये तिकीट मिळवण्यावरुन वाद
sliderhome

माथेरानमध्ये तिकीट मिळवण्यावरुन वाद

May 29, 2025
Next Post
कर्जतच्या तहसीलदारांची दंबग कारवाई; लाल माती तस्करीचा केला पर्दाफाश

कर्जतच्या तहसीलदारांची दंबग कारवाई; लाल माती तस्करीचा केला पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+31
°
C
+31°
+29°
Alibag
Thursday, 29
Friday
+30° +29°
Saturday
+31° +29°
Sunday
+30° +28°
Monday
+31° +28°
Tuesday
+31° +28°
Wednesday
+31° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?