• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पालीमध्ये समन्वय समितीची बैठक

Krushival by Krushival
July 18, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीमध्ये समन्वय समितीची बैठक
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुका समन्वय समितीची बैठक सोमवारी (दि.15) तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षेत पार पडली. या बैठकीत अंबा नदी प्रदूषण, कंपन्यांमधील अनधिकृत बांधकामे, जलजीवन मिशन योजनांची कामे अशा अनेक महत्वाच्या विषयांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील काही केमिकल कंपन्यामधील रसायनयुक्त सांडपाणी कंपनीच्या मागील बाजूस असणार्‍या अंबा नदीत सोडले जाते. तसेच, येथील काही कंपन्यांमध्ये परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचा आरोप रासळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नरेश खाडे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत केला. यावर समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, हा अतिशय गंभीर असून तहसीलदार यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन संबंधित विभागाकडून कंपन्यांना नोटीस देण्यात याव्यात.

सुधागड तालुक्यात होत असणार्‍या जल जीवन मिशनच्या कामाकडे समन्वय समितीचे सदस्य अरविंद फणसे यांनी लक्ष वेधले. काही ठिकाणच्या विहिरींना पाणीच लागलेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याचा इन्कार केला. यावर अध्यक्षांनी या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील महिलांना फायदा मिळवून देण्यासाठी कॅम्प घेऊन त्यांना दाखल्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी अध्यक्ष कुलकर्णी यांनी तहसीलदारांकडे केली. समन्वय समितीच्या बैठकीस काही शासकीय अधिकार्‍यांनी दांडी मारली. यामुळे महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीच्या विविध शासन योजना आणि उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असल्याची खंत सुधागड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या बैठकीला तहसीलदार उत्तम कुंभार, नायव तहसीलदार भारत फुलपगारे, नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर अडसुळे, समन्वय समितीचे सदस्य संजय म्हात्रे, संदीप दपके, अमोल कांबळे, अरविंद फणसे, गणेश शिंदे आदींसह सदस्य विविध शासकीय विभागाचे अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Related

Tags: Coordinating Committee meeting in Paliindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali newsraigadsocial medai newssocial news
Previous Post

जाधव यांची अध्यक्षपदी निवड

Next Post

जामगाव-ढोकलेवाडी दिंडीने दुमदुमली

Krushival

Krushival

Related Posts

जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तन

March 15, 2026
sliderhome

मुलगा-मुलीच्या प्रेमविवाहाचा राग

March 15, 2026
Next Post
जामगाव-ढोकलेवाडी दिंडीने दुमदुमली

जामगाव-ढोकलेवाडी दिंडीने दुमदुमली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?