कोरोनाचा वेग मंदावतोय

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या काहीदिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. मात्र, आज मोठा दिलासा मिळाला आहे. देशात चार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या 30 हजारांहून कमी नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 689 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 415 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 42 हजार 363 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
यापूर्वी देशात सोमवारी 39 हजार 361 आणि रविवारी 39 हजार 742 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आजची आकडेवारी दिलासादायक आहे. तसेच देशात सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे. केंद्रीत होईल असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनीही दौरा रद्द केला, असं सांगत पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे न करण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं.

Exit mobile version