• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नगरसेवक पतीची हत्या; सुधाकर घारेंसह सात जणांवर गुन्हे दाखल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 26, 2025
in sliderhome, क्राईम, खोपोली, रायगड
0 0
0
नगरसेवक पतीची हत्या; सुधाकर घारेंसह सात जणांवर गुन्हे दाखल
0
SHARES
350
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (45) यांची शुक्रवारी, (दि. 26) सकाळी सात वाजता निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत असताना खोपोलीतील साईबाबा नगर परिसरात जया बारजवळ तलवार आणि चॉपरने अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर कोयता, कुऱ्हाड आणि तलवारीने सपासप वार करुन अक्षरशः चिंधड्या उडवल्या. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि धनेश व त्यांचे अंगरक्षक तसेच खुनाच्या कटासाठी सहकार्य केल्याचा आरोप केल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी एका अज्ञात वाहनातून चार ते पाचजण उतरले. त्यांनी मंगेश यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी घातली आणि त्यांच्यावर तलवारी व चॉपरने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता. काळोखे आणि देवकर या दोन कुटुंबांत आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या 15-20 वर्षांपासून वाद सुरू असल्याचे समजते. निकाला दिवशी देखील त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.

काळोखे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मंगेश यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि एक संशयास्पद गाडी परिसरात फिरत होती. याबद्दल पोलिसांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मंगेश काळोखे यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने मोठा जनसमुदाय खोपोली शहरात दाखल झाला. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी खोपोलीकरांनी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ही घटना घडत असताना काळोखे यांना वाचविण्यासाठी मारेकऱ्यांना घाबरून कोणीही पुढे न आल्याने एक तरुण कार्यकर्ता सर्वांच्या मदतीला जाणारा मंगेश काळोखेचा राजकरणात बळी गेला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेने खोपोली शहर हादरून गेले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात खोपोलीचे राजकारण इतक्या खालच्या थराला कधीही गेले नव्हते. मात्र, या घडनेने बीड जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांचीच प्रचिती खोपोलीतील जनतेला आली.

या घटनेमुळे पोलीस प्रशासनही हादरले असून, या घटनेनंतर पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपरअधीक्षक अभिजित शिवथरे, गुप्तहेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  मिलिंद खोपडे यांनी  तपास सुरू केला आहे. तपास यंत्रणेसाठी फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेला गावातील विरोधकच जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तपासाअंती या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

राष्ट्रवादीकडून प्लॅनिंग मर्डर : आ. थोरवे
मंगेश काळोखे हा निष्ठावान शिवसैनिक होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे, भरत भगत, रवी देवकर यांनीच राजकीय वादातून सूडबुद्धीने प्लॅनिंग मर्डर केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, पोलीस या घटनेचा कशा पद्धतीने तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
महिला आणि युवकांनी खोपोली पोलीस ठिय्या आंदोलन केल्याने पोलीस तपासात सहकार्य करण्याची विनंती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केली. मात्र, महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दोन वेळा महामार्ग अडवला. यावेळी महिला पोलीस आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्यावर वातावरण काहीकाळ ताणावपूर्व होते.
पुतण्याने दिली तक्रार
मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलींना शिशुमंदिर स्कूल येथे सोडून परत येत असताना सकाळी सात वाजताच्या सुमारास जया बारसमोरील चौकात, विहारी खोपोली येथे आले. यावेळी दर्शन रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण व इतर तीन इसमांनी अगोदर माझे चुलते मंगेश काळोखे उर्फ आप्पा यांचा पाठलाग करुन त्यांना जमिनीवर खाली पाडले व त्यांच्यावर तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करुन जिवे ठार मारले आहे.
सुधाकर घारेंसह तिघांवर खुनाच्या कटाचा आरोप
रवींद्र परशुराम देवकर यांच्यासह धनेश देवकर, सुधाकर परशुराम घारे व भरत भगत यांनी या खुनाचा कट रचला आहे. तरी रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, 1 ते 4 रा. साईबाबानगर, रहाटवडे, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, सुधाकर परशुराम धारे, रा.सांगवी, ता.कर्जत, जि.रायगड, भरत भगत, रा. अवसरे, ता. कर्जत, जि. रायगड, रवींद्र देवकर याचा बाउंसर व इतर अनोळखी तीन इसमांनी पूर्ववैमनस्यातून व राजकीय वादातून माझे चुलते मंगेश सदाशिव काळोखे ऊर्फ आप्पा, वय-45 वर्षे, रा. साईबाबानगर, रहाटवडे, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड यांना कट रचून, तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करुन जिवे ठार मारल्याची तक्रार मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखेने दिली आहे.

Related

Tags: crime newsindiakhopoli newskhopoli policekrushival mobile appmaharashtramangesh kalokhmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

विजयाची खुर्ची जनतेला अर्पण: नगराध्यक्षा भावना घाणेकर

Next Post

विकास गोगावले अद्याप फरार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
Next Post
विकास गोगावले अद्याप फरार

विकास गोगावले अद्याप फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?