| चिरनेर । वार्ताहर ।
तालुक्यातील सर्वच भागांत मंगळवारी (ता. 21) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकर्यांच्या भाजीपाला, टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो लागवड क्षेत्रात संपूर्ण पाणीच पाणी झाल्याने विक्रीस तयार असलेले टोमॅटो खराब झाले आहेत. लागवडीवर केलेला खर्च वाया गेला आहे. तर वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
भाजीपाल्याचे नुकसान
-
by Krushival
- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workuranuran newsuran raigadyoutubeyoutube studio
Related Content
स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
by
Sanika Mhatre
October 2, 2026
ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
by
Sanika Mhatre
October 2, 2026
गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप
by
Sanika Mhatre
October 2, 2026
‘राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या सोबत’
by
Sanika Mhatre
October 2, 2026
पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट
by
Sanika Mhatre
October 2, 2026
रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा
by
Sanika Mhatre
October 2, 2026