। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील मच्छि मार्केट परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे, त्याच्या अंगात पांढर्या शर्ट व पॅन्ट आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक श्रीकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधावा.
मच्छि मार्केट परिसरात आढळला मृतदेह

Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कौशल्याला रोजगाराची जोड द्या!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
महिलेवर चाकू रोखून लूट
by
Sanika Mhatre
September 29, 2026