। पनवेल । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्गावर कुळआई मंदिराच्या समोर असलेल्या ब्रिजवर दोन नंबरच्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रेलरला (एम.एच-04.एफ.डी.7454) दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेत, उलवे येथे राहणार्या अजिंक्य अनिल गायकवाड नावाच्या 22 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोषी ट्रेलरचालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: accidentdeathmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Raigad Included MMRDA Zone: बांधकाम परवानग्यांसाठी आता मुंबईच्या फेऱ्या?
by
Sanika Mhatre
May 27, 2026
अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग
by
Sanika Mhatre
May 27, 2026
भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
by
Sanika Mhatre
May 27, 2026
PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव
by
Sanika Mhatre
May 27, 2026
कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त
by
Sanika Mhatre
May 27, 2026
Fraud: विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
by
Sanika Mhatre
May 27, 2026