मधु मोरे यांचे निधन

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील रासलवाडी येथील मधु रामचंद्र मोरे यांचे अल्पशा आजारान मंगळवारी (दि.2) निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. रासळवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात, पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी (दि.11) उद्धर रामेश्वर येथे सकाळी 9 वाजता आणि उत्तरकार्यव रविवारी (दि.14) रासळवाडी येथे राहत्या घरी करण्यात येणार आहे.

Exit mobile version