| पनवेल | वार्ताहर ।
मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी जाणार्या श्रुती दळवी (रा.ताडदेव) या तरुणीच्या स्कुटीला खारघर येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. ती मित्रांसह नेरळला जाण्यासाठी निघाले होते. श्रुती व तेजस हे दोघे एका स्कुटीवर तर प्रीतम आणि सायली हे दोघे दुसर्या मोटरसायकलवरून जात होते. खारघर टोल नाक्याजवळ भरधाव जाणार्या ट्रकने तेजस व श्रुती यांच्या स्कुटीला धडक दिली होती.
ट्रेकर तरुणीचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Related Content
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया
by
Sanika Mhatre
October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
by
Sanika Mhatre
October 9, 2026
ॲस्ट्रॉईड कंपनीत वायुगळतीमुळे सहा कामगार जखमी
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
October 9, 2026