• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारभूमी अधिनियमात बदल करण्याची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
May 6, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

खारभूमी अधिनियम 1979 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी खार जमीन विकास अधिनियमात बदल केला जावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने सरकारकडे केलेली आहे.

या संदर्भात मुक्ती दलाचे अलिबागच्या प्रतिनिधी मधुरा भास्कर पाटील, कोठेकर, अमरनाथ भगत यांनी निवेदन सादर करुन आपली कैफियत मांडली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आदींनाही सादर करण्या आल्या आहेत. या निवेदनात असे नमूद केले आहे की, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या चार जिल्ह्यांमधील 575 खारभूमी योजनेतील 49133 हेक्टर खार भूमीचे उपजाऊ पुन:प्रापित क्षेत्र आहे. सदरची सर्वच शेती ‘खारेपाट’ या नावाने ओळखली जाते व ती समुद्राच्या भरती रेषेच्या 2 मी खाली आहे. तिचे नैसर्गिक रित्या भरतीच्या खाऱ्या पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी खाडी लगत व समुद्रा लगत संरक्षण बंधारे व एकतर्फी उघडणारी उघाडी आहेत. सर्वच खारेपाटामध्ये संरक्षण बांध व उघाडी या मुख्य रस्त्यापासून 1 ते 2 मी लांब आहे. तसेच शेती मधील क्षार व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी व अंतर्गत ‘चीरणी’ ‘टाशी’ छोट्या खाड्या ‘खोशी’ यांचे अंतर्गत जाळे जेथे भरती ओहटीचे पाणी नेहमीच येत जात असते. त्यामुळे बांधांवर पक्के मटेरियल जाऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर पोहोच रस्ते नाही. त्यामुळे वर्षानूवर्षे खारेपाटातील संरक्षण बांध काळ्यामातीचे बांधले जात असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

काळी माती ही ठिसूळ गाळाची व पाण्यात सहज विरघळणारी असल्याने तसेच तापमान वाढीने भरती रेषाउंचावत असल्याने हे बांध सहज फुटतात. मुळातच ही जमीन भरती रेषेच्या 2 मी खाली असल्याने खारे पाणी वेगाने जमिनीत घुसते व ही जमीन तीन वर्षासाठी अनुउत्पादक बनते. केवळ जमीन अनुत्पादक बनवण्याचा मुद्दा नसून त्या जमिनीवर एकरी 52 लोकांना मिळणारा रोजगार व एकरी 21 किंटल भाताचे उत्पादन, त्याच बरोबर खारेपाटात असणाऱ्या जिताडा मस्त्य तलावातील मासे देखील वाहून जाऊन मोठे आर्थिक नुकसान होते. हि नुकसान भरपाई मिळणे कामी खारभूमी अधिनियम 1979 मध्ये कोणतीही तरतूद केली नाही, ती तरतूद करणे गरजेचे आहे. त्यासाठी मूळ कायद्यामध्ये बदल करावा लागेल, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले.

6 हजार हेक्टर नापिक
अलिबाग तालुक्यामध्ये 7613.18 हेक्टर जमिनींपैकी समुद्राचे खारे पाणी घुसून 3016.62 हेक्टर व पेण तालुक्यात 3000 एकर जमीन नापीक झाली आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील 540 शेतकऱ्यानी व पेण तालुक्यातील 210 शेतकऱ्यांनी खारे पाणी घुसून नापीक झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे. परंतु खार जमीन विकास अधिनियम 1979 मध्ये या बाबत कोणतीही तरतूद नाही, असे म्हणून शासनाने हात झटकले असल्याबद्दल श्रमिक मुक्ती दलाने नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत समुद्राचे खारेपाणी घुसून झालेली नुकसान ही नैसर्गिक आपत्ती म्हणून सदरच्या अधिनियमात दुरुस्त करून नव्याने सामील करून घ्यावी, त्यासाठी विधी मंडळात सर्वच जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार खासदार यांनी चर्चा घडवून सुमारे 49133 हेक्टर क्षेत्राच्या पुन्हा पिकते करावे, अशी मागणी श्रमिक मुक्तीदलाने केलेली आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

बेकायदेशीर दारूसाठा हस्तगत

Next Post

फूटपाथवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत
रायगड

वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत

February 14, 2026
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेल रेल्वे स्टेशन येथील ब्रीजवरून पडून इसमाचा मृत्यू

February 14, 2026
डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

फूटपाथवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?