• Login
Saturday, June 28, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

समाजकल्याण उपायुक्त शासकीय वसतिगृहात मुक्कामाला

Krushival by Krushival
August 4, 2022
in नवी मुंबई
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
समाजकल्याण मुंंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी पनवेल येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे भेट देऊन स्वत: मुक्काम करुन वसतीगृहातील विद्यार्थीनींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फंत राबविण्यात येणार्‍या शासकीय वसतिगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडुन सोयी-सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, प्रश्‍न उपस्थित केले जातात, याबाबत विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत समाज कल्याण आयुक्त, डॉ.प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातुन समाजकल्याण अधिकारी शासकीय वसतिगृहात मुक्काम करतात व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी संदर्भात त्यांच्याशी संवाद साधतात. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडुन जोरदार स्वागत करण्यात आले असुन विभागाचे अधिकारी रात्रभर वसतिगृहात मुक्काम करतात. त्यांच्यासमवेत भोजन करतात. या संवाद उपक्रमामुळे शासकीय वसतिगृहांना देखील सुखद धक्का बसला आहे. यावेळी वंदना कोचुरे यांनी विद्यार्थीनींसमवेत भोजन घेतले व वसतिगृहात मुक्काम केला.

यावेळी कोचुरे यांनी वसतिगृहातील मुलींना शैक्षणिक प्रगती करण्याबरोबरच आपल्यातील कलागुणांना वाव देण्याबाबत सुचना दिल्या. प्रत्येक मुलींने वसतिगृहात होणा-या प्रत्येक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. अभ्यासाबरोबर या स्पर्धा परिक्षेचा अभ्यासही केला पाहिजे. यासाठी वसतिगृहात संगणक, वायफाय यंत्रणा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सुचना श्रीमती. वंदना कोचुरे यांनी दिल्या. वसतिगृहातील प्रत्येक मुलींना शासकीय नियमानुसार भोजन, नाश्ष्टा, फळे तसेच शैक्षणिक सुविधा इ. देणेबाबतच्या सुचना गृहपाल यांना देण्यात आल्या.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newsraigad
Previous Post

निवृत्त जवान बंधूंचा हमरापूर येथे सत्कार

Next Post

सुधागडमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू
अपघात

सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू

June 18, 2025
वाशीतील धक्कादायक प्रकार! मृतदेहाला गुंडाळण्यासाठी पैशांची मागणी
आरोग्य

वाशीतील धक्कादायक प्रकार! मृतदेहाला गुंडाळण्यासाठी पैशांची मागणी

June 17, 2025
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

June 16, 2025
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

आर्थिक नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

June 16, 2025
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची चिमुकल्यांसमोर धारदार शस्त्रानं हत्या

June 13, 2025
चायनीज खाद्यपदार्थाच्या टेम्पोत सिलिंडर स्फोट
नवी मुंबई

चायनीज खाद्यपदार्थाच्या टेम्पोत सिलिंडर स्फोट

June 12, 2025
Next Post

सुधागडमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+29°
+27°
Alibag
Saturday, 28
Sunday
+28° +27°
Monday
+28° +26°
Tuesday
+27° +25°
Wednesday
+27° +26°
Thursday
+27° +26°
Friday
+28° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?