। पेण । वार्ताहर ।
डोलवी येथील देवकाबाई लहू म्हात्रे यांचे 8 ऑगस्ट 2021 रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे तसेच सूना, जावई, नातू आणि ह.भ.प.देवजी आंबू म्हात्रे परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 17 ऑगस्ट 2021 रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे तर उत्तरकार्य 19 ऑगस्ट 2021 रोजी डोलवी येथील निवासस्थनी होणार आहेत.
देवकाबाई म्हात्रे यांना देवाज्ञा
-
by Krushival

- Categories: पेण
- Tags: deathdolvimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperpenraigad
Related Content
मध्यान्ह भोजनाचा पुरवठा ठप्प
by
Sanika Mhatre
October 7, 2026
भाजी मंडई केव्हा सुरू होणार?
by
Sanika Mhatre
October 5, 2026
पेण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात
by
Sanika Mhatre
October 4, 2026
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
विसर्जन मिरवणुकीत ‘आवाजाची स्पर्धा’
by
Antara Parange
October 1, 2026