• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चेंढरेचा विकास, हाच ध्यास: चित्रलेखा पाटील

Krushival by Krushival
November 15, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
चेंढरेचा विकास, हाच ध्यास: चित्रलेखा पाटील
0
SHARES
179
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

चेंढरे ग्रामपंचायतीचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच झाला आहे. येथील रस्ते, पाणी व इतर सुविधा पक्षाच्या मार्फतच देण्यात आल्या आहेत. चेंढरे पंचायत समितीच्या सदस्यांसह आमदार शिंदे गटातील असताना, त्यांनी पाच वर्षांत चेंढरेच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चेंढरेतील अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. चेंढरेचा विकास, हाच ध्यास घेऊन काम करणार, असा विश्‍वास चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी शुक्रवारी (दि.15) व्यक्त केला.


महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांच्या निवासस्थानासमोर बैठकीचे आयोजन करण्यात आली. यावेळी चिऊताई बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, चेंढरेच्या माजी सरपंच स्वाती पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख शंकर गुरव, चेंढरेचे माजी उपसरपंच यतीन घरत, प्रशांत फुलगावकर, अ‍ॅड. परेश देशमुख, एस.एम. पाटील, दत्ता ढवळे, नागेश कुलकर्णी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे. राज्यातील राजकारण गेल्या पाच वर्षांत बदलले आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला झाला आहे. ज्यांना निवडून दिले, त्यांनी जनतेची दिशाभूल करीत बंडखोरी केली. स्वतःच्या स्वार्थासाठी बंडखोरी करणार्‍या या चोरांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघात होणारी ही निवडणुकीची लढाई एका चोरासोबत असल्याचे दुःख आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, यतीन घरत, अ‍ॅड. परेश देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेंढरेमध्ये एक वेगळी फळी निर्माण केली. पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा कायमच प्रयत्न केला. परंतु, चेंढरेतील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यास आमदार महेंद्र दळवी अपयशी ठरले आहेत. आमदारांनी फक्त भूलथापा मारल्या, वेगवेगळी आमिषं दाखविली. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कामे केली नाही, ही चिंतेची बाब आहे. मोठ्या आशेने मतदारांनी त्यांना निवडून दिले. परंतु, गेल्या पाच वर्षांत आमदारांनी काय केले, असा सवाल येथील जनता उपस्थित करीत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवर आमदारांनी स्थगिती आणून बेरोजारांच्या पोटावर पाय दिला. महागाईमुळे येथील महिला त्रस्त झाली आहे. महिला सुरक्षेबरोबरच येथील कचरा भूमी व इतर प्रश्‍नांची पाच वर्षांत सोडवणूक का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग आमदार म्हणून येथील जनतेच्या विकासासाठी नक्की करेन. चेंढरेचा सन्मान कायमच राखला जाईल. चेंढरेमध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हाच वर्ग नवा बदल घडवून आणेल, असा विश्‍वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

शिट्टीच्या आवाजाने विरोधकांच्या कानठळ्या बसवा: पाटील
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ चेंढरेमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रलेखा पाटील यांच्यासोबत असल्याचे येथील मतदारांनी रॅलीतूनच दाखवून दिले आहे. चेंढरेमध्ये सुशिक्षित व सुसंस्कृत वर्ग आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यादेखील सुशिक्षित आहेत. त्यांनी पाच वर्षांत वेगवेगळी कामे केली. त्यामुळे घराघरात चिऊताईंचे नाव पोहोचले आहे. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, अनेकांचे जीव वाचविले. पाणी, शिक्षणाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. आजच्या या रॅलीतूनच त्यांच्या कामाची पोच पावती उपलब्ध झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला चित्रलेखा पाटील यांना मतदान करून बहुमतांनी निवडून द्या. शिट्टीच्या आवाजाने विरोधकांच्या कानठळ्या बसल्या पाहिजे, असे जिल्हा परिषद माजी सदस्य सजंय पाटील म्हणाले.
प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
चेंढरेतील मतदारांकडून चिऊताई यांचे स्वागत
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ चेंढरेमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. चेंढरे येथील पाटीलवाडी येथून प्रचारास सुरुवात झाली. आनंदनगर, शिवाजी नगर, गौरव नगर, मूकबधीर विद्यालय, विद्यानगर, गोंधळपाडा, स्वामी समर्थ मठ, सुरुची हॉटेल गल्ली, वरुण सोसायटी, पंतनगर ते जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांचे घर अशी ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सोबत दुचाकीवर स्वार होऊन असंख्य कार्यकर्ते, महिला, तरुण सहभागी झाले होते. या रॅलीत युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे आगमन होताच मतदारांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Related

Tags: alibagalibag newschendharechitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newsprachar rallyraigadsanjay patilskpskp newssocial media newssocial news
Previous Post

खासदार तटकरे यांनी पिळले आमदार दळवींचे कान?

Next Post

खंडाळे, नेहुली प्रचार रॅली सभांचा जल्लोष

Krushival

Krushival

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
खंडाळे, नेहुली प्रचार रॅली सभांचा जल्लोष

खंडाळे, नेहुली प्रचार रॅली सभांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?