• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चालकाने क्लचऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला?

Krushival by Krushival
December 11, 2024
in sliderhome, अपघात, मुंबई
0 0
0
थरकाप उडवणारी घटना! कुर्ल्यात बसने अनेकांना चिरडले; सहा जणांचा नाहक बळी
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर

। मुंबई । प्रतिनिधी ।

कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, चालकाने अलिकडेच इलेक्ट्रिक बस चालविण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. अवजड वाहने चालविण्याचा अनुभव त्याच्याकडे असताना केवळ 10 दिवसांचे प्रशिक्षण देऊन गर्दीच्या वेळी इलेक्ट्रिक बस चालविण्यास दिल्याबाबत कुर्ला पोलीस बेस्ट प्रशासनाकडून माहिती मागविण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे, संबंधित चालकाने क्लचऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने अपघात घडल्याची माहिती हाती आली आहे.

आरोपी मोरे याला क्लच आणि गिअरची अवजड वाहने चालिवण्याचा अनुभव होता. अपघात झाला त्यावेळी त्याने क्लच समजून चुकून अ‍ॅक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढल्याची माहिती हाती आली आहे. आसपास भरपूर वर्दळ असल्यामुळे गाडी रस्त्यावर ठेवण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक वाहने आणि पादचार्‍यांना उडविले आणि बसचा वेग कमी करण्यासाठी भिंतीला धडक दिली, अशी माहिती तपासात समजली असून, त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

परिवहन विभागाकडून बसची तपासणी
अपघातात 21 मोटारगाड्या आणि एका हातगाडीचे नुकसान झाले आहे. न्यायवैधक तज्ज्ञांनी संबंधित मोटर गाड्यांवर लागलेल्या बसच्या रंगाचे नमुने गोळा केले असून, ते परिक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, हे तपासण्यासाठी पोलीस परिवहन विभागाची मदत घेणार आहेत. परिवहन विभागाच्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे. तसंच, अपघातग्रस्त वाहनाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. चालक मोरेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105, 110, 118(1), 118(2), 324(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोरेला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related

Tags: indiakrushival mobile appkurla aacident updateskurla newsmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial mediia newssocial news
Previous Post

माथेरानचा पाणीपुरवठा बंद

Next Post

पेझारीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमयी मृत्यू

March 31, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू

March 31, 2026
रस्ते झाले हातगाडीमुक्त
sliderhome

पनवेल महापालिकेच्या विवरण पत्रात कोट्यवधींचा फुगवटा

March 31, 2026
मुरूडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड!
sliderhome

मुरूडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड!

March 31, 2026
विना हेल्मेट प्रवास जीवघेणा
sliderhome

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा

March 30, 2026
महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक
sliderhome

महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक

March 30, 2026
Next Post
पेझारीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

पेझारीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?