। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतमधील माजी सदस्य वंजारपाडा गावातील ग्रामस्थ दिलीप मिसाळ यांचे कमी वयात निधन झाले. हृदय विकाराच्या झटका आल्याने 27 नोव्हेंबर रोजी रात्री दिलीप मिसाळ यांना तत्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हृदयविकाराचा दुसरा झटका या दरम्यान आल्याने मिसाळ यांचे निधन झाले. मिसाळ हे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे कार्यकारिणी सदस्य या पदावर काम करीत होते.
दिलीप मिसाळ यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: deathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाम तेलाचा टँकर उलटून आग
by
Sanika Mhatre
August 29, 2026
माथेरानमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात
by
Sanika Mhatre
August 29, 2026
ग्रंथालय परिचय कार्यक्रम उत्साहात
by
Sanika Mhatre
August 29, 2026
मोहोपाडा बाजारात निसर्गाची मेजवानी
by
Sanika Mhatre
August 29, 2026
सोशल मीडियावर ग्राहकांची फसवणूक
by
Sanika Mhatre
August 29, 2026
ब्रह्मा विष्णू महेश चित्रमंदिरचा आदर्श उपक्रम
by
Sanika Mhatre
August 29, 2026